शिंदे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाने मारली बाजी

0
679

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा दबदबा पहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यतच्या मतमोजणीत सर्वाधिक सरपंच ठाकरे गटाचे निवडणून आले आहेत.

हे ही वाचा : माझी निष्ठा बाळासाहेबांशी, मी मरेपर्यंत शिवसैनिकच, कुठेही जाणार नाही; ‘या’ मोठ्या नेत्याचा ठाकरेंना शब्द

दरम्यान,आतापर्यतच्या निकालात शिंदे गटाने 24 जागांवर यश मिळवले आहेत. तर, भाजपनेही 30 ठिकाणी यश मिळवले आहे. तर, ठाकरे गटाला व महाविकास आघाडीला मिळून 50 ग्रामपंचायतीवर झेंडा फडविकण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राष्ट्रवादीचे 10 ते 15 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

‘…हीच महाराष्ट्राची संस्कृती’; राज ठाकरेंच्या भूमिकेचे ठाकरे गटाकडून स्वागत

लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट आणणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here