आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिकच्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी गांजा तस्करी रॅकेटमध्ये सापडल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे.
लक्ष्मी ताठे असं त्यांचं नाव असून तेलंगणा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना अटक केली आहे.
ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या राजकीय हालचाली; एकनाथ शिंदे 47 आमदारांना भेटणार
तेलंगणाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागील महिन्यात 190 किलोचा गांजा पकडला होता. या दोघांकडून लक्ष्मी ताठे यांचं नाव समोर आलं आहे.
दरम्यान, यामागे कोणीतरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत. लक्ष्मी ताठे आणि त्यांचे सहकारी यांची चौकशी केल्यास अनेक मोठी नावं समोर येईल, असा दावा करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचे माजी डॅशिंग नगरसेवक वसंत मोरेंनी केला शिवसेनेत प्रवेश”
दुःखद! ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ चित्रपटाचे निर्माते जॉन लँडो यांनी घेतला जगाचा निरोप
मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; तीन मोठ्या नेत्यांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”