“मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”

0
349

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच 30 जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री नलिनी सराफ (सीमा देव) यांच्यासोबत लग्न केलं होतं.

हे ही वाचा : नितेश राणेंना मोठा धक्का; ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाचा निकाल

दरम्यान, या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हे दोघेही आपल्या लग्नाचे 59 वर्षे पूर्ण करणार होते. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसह मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘…म्हणून शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही’; भाजपचा शिवसेनेवर घणाघात

राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक; महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार

“आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार-आदित्य ठाकरे पुणे दाैऱ्यावर, युती होणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here