आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची स्थापन झाली आहे. या आघाडीला अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.
अशातच आता वंचित बहुजन आघाडीही इंडिया आघाडीसोबत आहे, असं म्हणत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
ही बातमी पण वाचा : अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा
विचाराने मतदान करणे आवश्यक आहे. विचारांती मतदान केल्यास मोदींचा आगामी निवडणुकीत पराभव अटळ आहे. इंडिया आघाडीसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचं, प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, सातारा येथील गांधी मैदानावर संविधान जनजागृती विचारमंचच्या वतीने संविधान बचाव अभियानांतर्गत आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर…; सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया
भाजपला आमदार फोडायला वेळ आहे, मात्र…; ‘त्या’ घटनांवरून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल