“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रूग्णालयात दाखल”

0
550

मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे.

उद्या नारायण राणे हे जन आशिर्वाद यात्रेसाठी जाणार आहेत. मात्र तत्पूर्वी रुटीन चेकअपसाठी नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे नारायण राणे यांना अटक झाली होती. मात्र लगेच काही तासांनी त्यांचा जामीन मंजूरही झाला. मात्र याचदरम्यान राणे यांची प्रकृती बिघडली होती.

महत्वाच्या घडामोडी –

“वंचितचा ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; अजित पवारांच्या भेटीसाठी सोलापूरहून मुंबईत”

कोरोना काळात महाराष्ट्र सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही तर सर्वांचं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे, हेच माहित नाही, त्याला काय किंमत द्यायची”

नारायण राणेंची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here