“मोठी बातमी! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं पोलिसात केली तक्रार दाखल”

0
158

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यातील राजकारण तापलं असताना अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.

भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी जयश्री पाटील यांनी या तक्रारीत केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मास्टरमाईंड महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपही जयश्री पाटील यांनी या तक्रारीत केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली”

राष्ट्रवादीचं डोकं ठिकाणावर आहे का?- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा- संजय राऊत

सचिन वाझेंना पुन्हा पोलिस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा?; शरद पवारांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here