“मोठी बातमी! शिवसेना आमदार रमेश लटके यांचं दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन”

0
384

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ते 52 वर्षांचे होते.

रमेश लटके हे आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी सहकुटुंब दुबईला गेले होते तेंव्हाच हा प्रकार घडला. तसेच लटके यांना हृदयविकाराचा झटका आला तेंव्हा त्यांचे कुटुंबिय शॉपिंगसाठी गेले होते अशीही माहिती कळत आहे. लटके यांना काल रात्री अचानक ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

हे ही वाचा : राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…; मनसेचा इशारा

दरम्यान, लटके याचं पार्थिव मुंबईला आणण्याचे प्रयत्न सूरू आहेत, अशी माहिती शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करत आहे- नाना पटोले

“राज ठाकरेंचा राजकीय गेम होईल, तेंव्हा त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही”

मुंबई पोलिसांच्या नोटीसीवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here