मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना

0
264

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

शिरसाट यांना काल रात्री अचानक छाती दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना तातडीने शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिरसाट यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता. तसंच उच्च रक्तदाबाचा त्रासही त्यांना जाणवला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सूरू होते.

हे ही वाचा : पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

दरम्यान, आज सकाळी एअर अँम्ब्युलन्सने शिरसाट यांना मुंबईला रवाना करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

“रायगडमध्येही मनसेचा भगवा झेंडा फडकला; सरपंच पदासह 7 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर मिळवलं वर्चस्व”

माझ्या जीवाला काही बरं-वाईट झाल्यास, शिंदे- फडणवीस जबाबदार; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here