मोठी बातमी ! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

0
13

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली का? याबाबतची माहिती अजून समोर आली नाही.

ही बातमी पण वाचा : अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य

दरम्यान, राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आज झालेली भेट ही आरक्षण प्रश्नीच असावी, असं म्हटलं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताची विजयी सलामी; पाकिस्तानवर 7 विकेट्सने शानदार विजय

भाजपच्या मोठ्या नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; वातावरण तापलं

शिंदे, फडणवीस, पवार नाही तर राज्यातील मतदारांची भाजपच्या ‘या’ नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here