“मोठी बातमी! प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात”

0
316

दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरु आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी आणि नवे कायदे मागे घेण्याची मागणी करत मोर्चा काढला जाणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखत ठिय्या आंदोलन करणाऱ्या प्रियांका गांधींसह इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.

आंदोलनादरम्यान प्रियंका गांधी यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकार दिशाभूल करु शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे. या सरकारविरोधात असणारे कोणतेही मतभेद दहशतवादाचे घटक असल्याचं सांगितलं जातं, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

EWS च्या लाभ देण्याने मराठा आरक्षणास धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार- संभाजीराजे

मैक्सिकोच्या बीचवर कंगणाचा बिकीनी अवतार, चाहत्यांकडून शिव्यांचा भडीमार

“सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिलं पाहिजे”

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here