“मोठी बातमी! पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”

0
392

पुणे : आत्ता एक मोठी बातमी समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर 11 दिवसानंतर 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला. आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत? याचं कुतुहूल वाढलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

पूजा चव्हाण प्रकरणावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“मुंबई महापालिका निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला झटका”

तयार रहा! माझं आणखी एक गाणं येतंय; अमृता फडणवीसांचा ट्रोलर्संना इशारा

मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार- तृप्ती देसाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here