आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.अशातच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. राष्ट्रवादीनंही याचं खंडन केलं नसल्याचा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
ही बातमी पण वाचा : माझं शेवटचं IPL असेल, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीकडून संकेत
राष्ट्रवादीने 2014 मध्येच भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागला हे मान्य . पण आम्हला देशभर याचे काही परिणाम होतात का याची चाचपणी करावी लागते. भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता राष्ट्रवादीच्या राजकीय बदलानंतदर अनेक जण काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असंही चव्हाण यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“धक्कादायक! ना अजित दादा, ना सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ‘हे’ नाव आलं समोर”
शरद पवारांच्या राजीनाम्यावर सुषमा अंधारेंचं, पवारांना भावनिक पत्र, म्हणाल्या…
राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सूरू, पण…; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गाैफ्यस्फोट