मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याविषयीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता या चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी म्हणून काँग्रेस नेते नाना पटोले यांची निवड झाली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारी 4 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 24 तासांत त्यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपच्या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे- विजय वडेट्टीवार
“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”
“सचिन तेंडुलकर हा भाजप सरकारचा दलाल”
नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…