मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रूग्णालयात दाखल होणार; उद्या ऑपरेशन होण्याची शक्यता”

0
378

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी आज राज ठाकरे मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल होतील.

पायाचं दुखणं वाढल्यानं राज ठाकरे यांना रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता. त्यानुसार आज रूग्णालयात दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : “कोकणात राणेंची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे रूग्णालयात दाखल होणार होते. मात्र पायाचं दुखणं वाढल्यानं राज ठाकरेंना लवकरात लवकर रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता. त्यामुळे आज राज ठाकरे लीलावती रूग्णालयात दाखल होतील. आणि उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर, 2 गाड्या करत होत्या पाठलाग”

तुमची चंपाबाई आता कोल्हापूरात येत नाही; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

आगामी काळात मीच देशाचा पंतप्रधान होणार- महादेव जानकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here