“मोठी बातमी! मनसे आमदार राजू पाटील यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण”

0
306

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं डोकं वर काढलं असून अनेक मोठ्या राजकीय नेते मंडळींना कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. अशातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनाही पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे.

हे ही वाचा : “गायब असलेले नितेश राणे अखेर दिसले कॅमेऱ्यात; राणेंना पाहण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी”

राजू पाटील यांनी आज कोरोनाची टेस्ट केली असता ती टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. तसेच राजू पाटील हे सध्या आर.आर.हाॅस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान, सर्वांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत, तसेच मास्क सर्वांनी घाला, असं आवाहन राजू पाटील यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी – 

मराठी पाठ्यांवर घेण्यात आलेल्या निर्णयाचे खरे श्रेय राज ठाकरेंचं आणि मनसैनिकांचंच; तृप्ती देसाईंकडून स्तुतीसुमने

मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकरांना झटका?; मुंबई बँकेवर शिवसेना-राष्ट्रवादीचं वर्चस्व

मराठी पाट्यांचं श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या मनसैनिकांचं आहे- राज ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here