मोठी बातमी! मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
203

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी आज अटक केली आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे नेते अविनाश जाधव हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते, मलंगगडावर निघाले असताना काकडवाल गावाजवळ पोलिसांनी त्यांना अडवुन अविनाश जाधव आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नेवाळी पोलिस चौकीत आणलं त्यानंतर त्यांना उल्हासनगर पोलिसांनी अटक करून त्यांना ताब्यात घेतलं.

महत्वाच्या घडामोडी –

2 एप्रिलपासून मर्यादित लाॅकडाऊनची शक्यता; पहा काय असणार नियम

फक्त किस्से मोठे आहेत, पण मन खूप लहान; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

पवार साहेबांसारख्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो- रोहित पवार

“भाजपानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here