“मोठी बातमी! छगन भुजबळ यांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता”

0
344

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळांचं नाव वगळण्यात आलं आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा मोठा निर्णय दिला.

छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात 2 वर्षांची जेलवारी झाली होती. तसेच या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याकडून आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं, अशी याचिका सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज हा मोठा निर्णय देत छगन भुजबळांना या आरोपातून मुक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

पुण्यात गणेशोत्सव काळात संचारबंदी किंवा जमावबंदी नाही- पुणे पोलिस

राज्यातील कीर्तनकारांना महिन्याला प्रत्येकी 5 हजार मिळणार; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय आम्हांला नाही; रूपाली चाकणकरांचा टोला

…तर मग नारायण राणे हे महायेडे आहेत का?; गुलाबराव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here