Home देश “मोठी बातमी! 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

“मोठी बातमी! 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार”

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाचा मोठा टप्पा पार होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. यापूर्वी 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्यााच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

तुम्ही हे वाचलात का?

किराणा मालाची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरू राहणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांनी हे बालीश राजकारण आता थांबवावं- प्रसाद लाड

तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

तेंव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे