आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव | शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा जळगाव येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे आजारी असताना मी त्यांना…; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य
शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात घडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…हे भाजपला महागात पडेल’; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा
‘ईडी लावा, पक्ष फोडा अन्…’; जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा
‘…तर टक्कल करुन फिरेन’; मनसे नेत्याचं विनायक राऊत यांना आव्हान