मोठी बातमी! एकनाथ खडसेंवर आठवडाभरापासून रुग्णालयात उपाचार सुरू

0
341

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून रूग्णलयात असून त्यांच्यावर उपाचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉम्बे रूग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मूत्रामार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडेस यांना रूग्णलयात दाखल करण्यात आलंय.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! नारायण राणेंच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा

जाऊ तिथं खाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं सुरू आहे- सदाभाऊ खोत

“…त्यामुळे पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू आले; त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे”

आमच्या नेत्यांवर बोलाल तर…; नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here