“मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या भावाला ईडीकडून समन्स”

0
146

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

कोव्हिड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : अमित शहांनी वचन पाळलं असतं, तर देवेंद्र फडणवीस…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, पुढील आठवड्यात संदीप राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्समध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच याआधी संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही चौकशी केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…

तमाम भारतीयांसाठी ‘जय श्री राम’, डेव्हिड वॉर्नरने राम मंदिराबाबत केला आनंद व्यक्त

मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, ‘या’ बड्या नेत्याल्या केलं तडकाफडकी निलंबित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here