मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट

0
294

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओके या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे.

“माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नवी मुंबईत भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश”

“नवी मुंबईत भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश”

“…मग राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून माझ सरकार काय करणार आहे याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं”

राज्यात सध्या ओबीसींसाठी कोणतंच आरक्षण उरलेलं नाही- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here