मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी!

0
322

पुणे : उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सीरम इन्स्टीट्यूटची पाहणी केली.

आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच ही आग आटोक्यात आली असून या अग्नितांडवात 5 जणांचे मृतदेह सापडले असून मृतांपैकी 2 जण पुण्यातले, 2 जण यूपीमधील तर 1 जण बिहारमधील आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली होती, त्याच इमारतीला आग लागली होती., असं अजित पवार म्हणाले. तसेच उद्या फायरचे ऑडिट करण्यासाठी टीम येणार असल्याचं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

“अजित पवारांना जर मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”

सीरम इन्सिट्यूटच्या अग्नितांडवात 5 जणांचा मृत्यू- राजेश टोेपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here