मोठी बातमी! छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती

0
189

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द छगन भुजबळ यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : ठाकरेंच्या अडचणीत वाढ; उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, प्रकरण काय?

माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, आपल्याला काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा., असं छगन भुजबळ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार?; सुषमा अंधारेंनी केली महिला आयोगाकडे तक्रार दाखल

आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला तुम्ही पाठिंबा दिला, मग आता का…; मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ‘या’ अभिनेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here