मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण

0
325

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात जोरदार राडा झाला. स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याची घटना घडली.

हे ही वाचा : सच हमेशा कडवा होता है; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तींनी अंडी भिरकावली. बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले.

दरम्यान,  वैशाली नागवडे यांना सध्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हलक्या वजनाने काल आणखी ‘हलकं’ केलं; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

“वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?; राज ठाकरेंनी फोन करून उद्या भेटीसाठी बोलावलं”

उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे…; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here