मोठी बातमी! भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नालासोपाऱ्यात पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये तुफान राडा सुरू आहे.

भाजपचे नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं असून त्यांच्यावर पैसे वाटपासाठी पैसे आणल्याचा आरोप होत आहे.

ही बातमी पण वाचा : पाथेर पांचाली फेम अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन; वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. पैशांच्या बंडलाचे फोटो आता समोर आले आहेत. टीव्हीवर याच फुटेज दाखवलं जात आहे.

दरम्यान, तावडे यांनी पाच कोटी रुपये आणले, पैसे वाटत असल्याची टीप आम्हाला भाजपकडूनच मिळाली असा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी! …’या’ कारणामुळे भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढलं

निडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here