मोठी बातमी! मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या राजकीय हालचाली; एकनाथ शिंदे 47 आमदारांना भेटणार

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री वांद्र्यातील ताज लँड हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आमदारांना ताज लँड हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार असून या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : “उद्धव ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचे माजी डॅशिंग नगरसेवक वसंत मोरेंनी केला शिवसेनेत प्रवेश”

दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदारांची आज मतदानाची प्रॅक्टिस होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

दुःखद! ‘टायटॅनिक’ आणि ‘अवतार’ चित्रपटाचे निर्माते जॉन लँडो यांनी घेतला जगाचा निरोप

मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप होणार?; तीन मोठ्या नेत्यांची गुप्त बैठक, चर्चांना उधाण”

वटसावित्री पुजेला जाताना महिलांनी…; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here