मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, ‘या’ बड्या नेत्याल्या केलं तडकाफडकी निलंबित

0
185

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगावमधून एक  मोठी बातमी समोर आली आहे. जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांना मोठा धक्का ; ‘या’ नेत्याने केला ठाकरे गटात प्रवेश

डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे.

दरम्यान, निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. उल्हास पाटील , वर्षा पाटील तसेच त्यांच्या कन्या केतकी पाटील तिघे कुटुंबीय हे भाजपात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अयोध्या राम मंदीर!, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राम मंदिरासाठी दिली तब्बल ‘इतक्या’ कोटींची देणगी

शोएब मलिकनं मोडलं सानियासोबतचं लग्न; केलं ‘या’ अभिनेत्रीशी लग्न

“एसीबीच्या धाडीवर राजन साळवीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मी कस्टडीत जाईन, पण…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here