आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं संयुक्त पॅनल मैदानात उतरलं आहे. आशिष शेलार हे शरद पवारांच्या पॅनलमधून निवडणूक लढत असतानाच मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील एमसीएच्या आखाड्यात उतरले आहेत.
मंत्री नसलेला आमदार ही निवडणूक लढवू शकतो, त्यामुळे आशिष शेलार अध्यक्षपदाची निवडणूक लढत आहे. तसंच न्यायालयाने वयाची अट घातल्यामुळे शरद पवार ही निवडणूक लढू शकत नाहीत.
हे ही वाचा : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; राज यांच्या ‘त्या’ विधानानं चर्चांना उधाण
दरम्यान, मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी अपेक्स काऊन्सीलसाठी स्वतंत्र अर्ज भरला आहे. विहंग सरनाईक यांनी देखील मुंबई प्रीमियर लीगसाठी अर्ज दाखल केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ठाकरेंकडून शिवसेनेच्या ‘नव्या’ नावासह, चिन्हाचं पोस्टर जाहीर”
“कितीही कटकारस्थानं करा, बेईमानीचे घाव घाला, पण शिवसेना संपणार नाही”
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना, शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, ठाकरेंची शिवसेना ही…