Home महाराष्ट्र “मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर-राजे निंबाळकर यांची नियुक्ती”

“मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर-राजे निंबाळकर यांची नियुक्ती”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून एमपीएससी आयोगाचा पूर्ववेळ अध्यक्ष नव्हता. आयोगावर पूर्णेवेळ अध्यक्ष देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : “संप आता लवकरच मिटणार?; एसटी कर्मचारी आणि सरकारमध्ये चर्चेस पुन्हा सूरूवात”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिसूनची आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.

निंबाळकर यांचा कार्यकाळ त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील. अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवेंद्रराजे भोसलेंमुळंच माझा पराभव झाला; आमदार शशिकांत शिंदेंचा मोठा गाैफ्यस्फोट

भाजपाने आमच्यासोबत मिळून राज्य करावे; संजय राऊतांची भाजपाला खुली ऑफर

संप बेकायदेशीर ठरविल्यास एका दिवसाला 8 दिवसांचा पगार कापणार- अनिल परब