मोठी बातमी! भाजपच्या आणखी एका नेत्याने दिला राजीनामा

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. यामध्ये भाजपला 10 जागाही मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रातील पराभव हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून आता फडणवीस यांनी सत्तेतून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयानंतर भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी अमरावतीचे भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.प्रवीण पोटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता.

दरम्यान , प्रवीण पोटे यांच्या राजीनाम्यानंतर आता अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! कोल्हापूरातून शाहू महाराजांचा दणदणीत विजय

मोठी बातमी! बीडमध्ये भाजपला मोठा धक्का; पंकजा मुंडेंचा ‘इतक्या’ मताधिक्याने पराभव

शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय खेचून आणला, उज्जल निकम यांना दिला पराभवाचा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here