आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीत वर्तृळात चर्चेला उधाण आले आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय; ठाकरे गटाचा हल्लाबोल
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. राष्ट्रवादी फोडण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं रोहीत पवार म्हणाले आहेत. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान, त्यांनी सोमवारी भाजपच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णयावर देखील टीका केली. हा निर्णय आधीच घेतला असता तर महाराष्ट्राची पंरपरा जपली गेली असती असं रोहित पवार यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना
पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा