आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील- ठोंबरे यांनी आपल्या सर्वपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर मनसेनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : हम तो शेर पर एहसान किया करते है, हम चुहे पे कभी एहसान नही करते; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांना टोला
आगामी महापालिका निवडणुकीता पक्ष संगठन बळकट करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. मनसेच्या माजी नगरसेवक रुपाली पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर आता मनसेकडून महिलांच्या नियुक्तीला प्राधान्य देण्यात आलं आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित आज 140 महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आली आहे. शहरातील पक्ष कार्यालयात ही पत्रे देण्यात आली.
महत्वाच्या घडामोडी –
आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल; नारायण राणेंचा विश्वास
“पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरें केलं मनसैनिकाच्या बाळाचं नामाकरण”
“…पण खरी बातमी तर अशी आहे की, उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता; मनसेचा पलटवार