शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेताही गुवाहाटीला पोहोचला, आणखी एक आमदार शिंदेंना जाऊन मिळणार?

0
408

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील हेदेखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

हे ही  वाचा : “हे जे काही शिवसेनेत चाललं आहे त्याच्याशी…”; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

शिवसेनेचे जळगावचे बडे नेते तथा आमदार गुलाबराव पाटील हेदेखील आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीमधील रेनिसन्स या हॉटेलकडे जाताना त्यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी कैद केलं आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील हेदेखील आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांमध्ये सामील झाल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली खदखद, म्हणाले…

एकनाथ शिंदेंचीच शिवसेना, खरी शिवसेना- रामदास आठवले

पत्नी रश्मी, मुलांसह उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, शिवसैनिकांची मोठी गर्दी, शंखनाद, फुलांचा वर्षाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here