शिवसेनेला मोठा धक्का; राजीनामा दिलेले ‘ते’ पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार!

0
588

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : आगामी निवडणुकांच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली खेडमध्ये गेले कित्येक दिवस नाराज असलेल्या शिवसेनेच्या चार पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली

हे ही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्याचीच बाजू घेतील, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास- क्रांती रेडकर

दापोलीत संदीप राजपुरे आणि नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जातो. हे राजीनामा दिलेले पदाधिकारी लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हे नाराज पदाधिकारी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांचे समर्थक असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

 आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?; जयंत पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

 जनाब संजय राऊतजी, तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

“उल्हासनगरमध्ये लवकरच होणार राजकीय भूकंप?; जयंत पाटलांनी केली ‘या’ नेत्यासोबत मध्यरात्रीपर्यंत चर्चा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here