पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का! शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

0
439

पुणे : पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशा बुचके यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे.

आशाताई बुचके यांनी जवळपास 15 वर्षे शिवसेनेचं काम केलं होतं, मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर शिवसेनेनं जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल केला होता. आशाताई बुचके यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे आता त्या भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मुस्लिम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात…; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

“आदित्य ठाकरेंना भेटलेला पुण्यातील अफगाण विद्यार्थी संकटात, तालिबानकडून कुटूंबाचा शोध सुरू”

गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांना टोला

… म्हणून चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलं चॉकलेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here