“पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, असंख्य शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

0
329

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला काही महिनेच शिल्लक असताना भाजपने शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे.

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांचे पती आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व कामगार नेते अमोल कलाटे यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“IPL मध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, सनरायझर्स हैदराबादचा ‘हा’ स्टार गोलंदाज कोरोना पाॅझिटिव्ह”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दाैऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट”

चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा करणार, कारण…; संजय राऊतांचा चिमटा

शरद पवारांनी नव्हे, तर काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here