“कोकणात शिवसेनेला मोठा धक्का; असंख्य पदाधिकारी, समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश”

0
773

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेेनेला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : मराठवाड्यात मनसेची जोरदार मोर्चेबांधणी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेणार ‘ही’ आक्रमक भूमिका

कुडाळ हुमरमळा गावातील शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, कुडाळ विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी निलेश राणे यांनी कंबर कसली आहे. राणे हे कुडाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरे म्हणाले सरकार पाडून दाखवा; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

शिवसेना वाघाचा मुखवटा लावलेली मेंढी आहे; रावसाहेब दानवेंची बोचरी टीका

महाविकास आघाडीचे सरकार पडेल की नाही यातून बाहेर पडा, अन्…; पंकजांचा भाजपला घरचा अहेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here