मनसेला मोठा हादरा; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

0
245

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : मनसेचे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द दिला आहे. यानंतर मनसे वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राजीनामा दिल्यानंतर काही क्षणातच दिलीप दातीर यांच्या राजीनाम्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दिलीप दातीर यांनी 2019 मध्ये पश्चिम विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आमदारकीचे तिकीट नाकारल्याने दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला होता.

ही बातमी पण वाचा : “स्टाॅयनिस-आवेश खानची कमबॅक गोलंदाजी; लखनाैने, राजस्थानच्या हातातून विजय हिसकावून घेतला”

दरम्यान, दिलीप दातार यांच्याकडे शहाराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आज त्यांनी त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला असून तो मंजूर करावा म्हणून विनंती केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेच; नाशिकमधील असंख्य महिलांनी हाती बांधलं शिवबंधन”

“…तर शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंकडे परततील”, काँग्रेस नेत्याचं सूचक वक्तव्य

मुंबईच्या विजयाची हॅट्रिक; निर्णायक सामन्यात मुंबईचा हैदराबादवर 14 धावांनी विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here