Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश

एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांचा शिंदे गटात प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. यानंतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे, अशातच आता मनसेचे नेते सुद्धा शिंदे गटात दाखल झाले आहे.

हे ही वाचा : काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार, शिवसेना कधीच सोडणार नाही; ‘या’ माजी आमदाराची ग्वाही

पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्यासह आजी माजी एकूण 65 पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान,अतुल भगत हे मागील 8 वर्षांपासून जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. मनसेत असलेली अंतर्गत धुसफूस असल्यामुळे आम्ही शिंदे गटात सहभागी होत आहोत, अशी माहिती अतुल भगत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

अशोक चव्हाण खरंच काँग्रेस पक्ष सोडणार?; स्वत: चव्हाणांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“शिवसेनेत पक्षप्रवेशाची लाट; नेवासेतील अनेकांनी माजी मंत्री गडाखांच्या उपस्थितीत हाती बांधलं शिवबंधन”

अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागितली माफी; म्हणाले… मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल…