काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी”

0
777

नवी दिल्ली : काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं पत्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवलं आहे.

सुष्मिता देव या काँग्रेस पक्षातील आघाडीच्या नेत्या होत्या. त्या काँग्रेसकडून खासदार देखील राहिल्या होत्या. तसेच काही काळापुर्वी सुष्मिता देव यांनी त्यांचं ट्विटर अकाऊंटचं प्रोफाईल बदललं होतं. त्यानंतर त्या लवकरच राजीनामा देतील अशी चिन्हे होती. त्यांनी पक्षातील सर्व नेत्यांना ट्विटरवर बॅन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

लायकीत रहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू; मनसेचा संभाजी ब्रिगेडला इशारा

“नारायण राणेंच्या  सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही”

जेवढ्या उंचीची आहे मी, तेवढीच लायकी ठेवा; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या

पत्नीला किस करायला गेला आणि…; नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here