विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन; काय घडलं?, वाचा सविस्तर

काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा देखील सुपूर्द केला आहे.

जितेश अंतापूरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

फडणवीसांना पवारांचा मोठा झटका; ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?

महादेव जानकरांना एकाने शिवीगाळ केल्याचा आरोप; रासप शहराध्यक्ष बालाजी पवार आक्रमक

मनोरंजन विश्वावर शोकाकुळ! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here