आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोलकता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपाला सातत्याने एकामागोमाग एक झटके बसत आहेत. रायगंज येथे तृणमूलने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
रायगंज येथील भाजप आमदार कृष्णा कल्याणी यांनी बुधवारी तृणमूलचे महासचिव पार्थ चॅटर्जी आणि आमदार विवेक गुप्ता यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक ड्रग्ज विकले जातात- रामदास आठवले
दरम्यान, कृष्णा कल्याणी यांनी महिन्याच्या सुरुवातीला भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्याआधी भाजपाने त्यांना पक्षाचे खासदार देबश्री चौधरी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. भाजपातील पदांचा राजीनामा दिल्यानंतर कल्याणी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे.
West Bengal: BJP MLA Krishna Kalyani, who resigned from the party earlier this month, joins Trinamool Congress in presence of State Minister Partha Chatterjee in Kolkata pic.twitter.com/smPsX7gMs4
— ANI (@ANI) October 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“यंदाच्या दिवाळीला अमृता फडणवीस चाहत्यांना देणार एक सुरेल दिवाळी गिप्ट”
अभिनेता आर माधवनच्या मुलाने केली ‘ही’ उत्तम कामगिरी; सोशल मीडियावर होतोय कौतुकांचा वर्षाव
“राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; आणखी 10 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”