“मुक्ताईनगरमध्ये भाजपला मोठा धक्का! भाजपच्या 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

0
207

जळगाव : भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या 10 नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या 7 विद्यमान आणि 3 माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेने जळगाव महापालिकेवर भगवा फडकवला आहे. त्यावेळी भाजपच्या एक दोन नव्हे तर 27 नगरसेवक फुटल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

हे काही खुळं सरकार नाही ना…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले

मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

कोकणाच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! ताैक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटींची मदत- विजय वडेट्टीवार

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here