अजित पवार गटाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता महाविकास आघडीच्या वाटेवर?

0
8

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला अजित पवार गटाने निराशादायक कामगिरी केली. आता अशात अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूरमधील एक नेता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बिद्री कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी. पाटील हे मविआच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

ही बातमी पण वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा; वाचा सविस्तर

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी मविआकडून कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता, यामध्ये के.पी. पाटील सहभागी झाले होते. शाहू महाराज आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी राधानगरी-भुदरगड मतदारसंघात गेले होते, तेव्हा के.पी. पाटील यांनी शाहू महाराजांचे स्वागत केले. त्यामुळे के.पी. पाटील यांची मविआच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! अजित पवार गटातील ‘हा’ मोठा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राजकारणात खळबळ

गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

पराभवानंतर नवनीत रणांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here