भाजपाच्या ‘या’ मोठ्या नेत्या जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

0
1226

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री व भाजपाच्या नेत्या मनेका गांधी यांनी आज मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

हे ही वाचा : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मी सोडली नाही आणि, सोडणारही नाही; भाजप प्रवेशावर ‘या’ नेत्याचं स्पष्टीकरण”

मला असं कळले की जितेंद्र आव्हाड म्हाडाकडून रुग्णालयांसाठी जमीन देण्यासाठी तयार आहेत. असा विचार आजपर्यंत कुणी केला नव्हता. मी त्यांच्याशी बोलले. ते जर या विषयावर गंभीर असतील तर मी मुंबईत येईन, असं सांगितलं होते, त्यानुसार मी आज इथे आले. असं म्हणत या भेटीबाबत मनेका गांधी म्हणाल्या आहेत. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

 वाघाला घाबरून पटकन म्याव, म्याव अशी प्रतिक्रिया आली असेल; शिवसेनेचा नितेश राणेंवर पलटवार

“तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का; पक्षप्रवेशानंतर ‘या’ नेत्यानं 3 महिन्यातच पक्षाला ठोकला रामराम”

“तुमचं सरकार घोटाळेबाज होतं, म्हणून तर तुम्हांला सगळीकडे घोटाळेच दिसतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here