‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘भिडे मास्तर’ ला कोरोनाची लागण

0
194

मुंबई : टीव्ही सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध मालिकेत ‘भिडेची’ ची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यामुळे मंदार यांना होम क्वारंटाइन केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

‘ई टाइम्स’ शी बोलताना मंदार म्हणाले की, हो, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत. मी स्वत:ची काळजी घेत आहे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी करत आहे आणि सर्व नियमांचे पालन करत आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी भाजपच्या माजी मंत्र्यांनी पळपुटेपणा केला”

“पुण्यातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार”

“सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील”

व्यवहार माझे, जबाबदार वाझे; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here