भास्कर जाधव शेतामध्ये एखादं बुजगावणं असतं तसं…; प्रवीण दरेकरांचा टोला

0
358

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते प्रविण दरेकर यांच्यावर निशाणा साधला होता.

राज्यात कुठलीही घटना घडली तरी, प्रविण दरेकर स्टुडिओमध्ये बसलेले दिसतात असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. यावरून आता प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : गोव्यात काँग्रेस-शिवसेनेला मोठा धक्का; अनेक नेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

राज्यात कुठलीही घटना घडली तर दरेकर आधी पीडितांना धीर देण्यासाठी दुर्घटना स्थळी जातात की स्टूडिओत जातात हे महाराष्ट्रातील जनता जाणते. भास्कर जाधव हे डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारख वागत आहेत. त्यांना पाहिल्यावर शेतातील एखादं बुजगावणं असावं असा त्यांचा अविर्भाव व चित्र दिसून येते., असं ट्विट करत प्रवीण दरेकरांनी भास्कर जाधवांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; ‘या’ मोठ्या नेत्याचा अनेक समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश”

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे…; राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

अमृता फडणवीस म्हणाल्या, माजी गृहमंत्री हनिमूनला गेले काय?; मनिषा कायंदे म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here