भागवत कराडांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम- पंकजा मुंडे

0
384

बीड : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड  यांची जनआशिर्वाद यात्रा  उद्यापासून सुरु होत आहे. ही यात्रा बीडमधील परळी येथील गोपीनाथ गडावरुन निघणार आहे. याच पार्श्वभूमीवर कराड यांची जनआशीर्वाद यात्रा ही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

“कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम व त्यांच्या विषयीची भावना आहे. त्यामुळेच कराड ही यात्रा गोपीनाथ गडावरुन काढत आहेत, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.

गोपीनाथ मुंडे आणि राजकीय नेत्यांचं अतूट नातं आहे. कराड यांची जनसंवाद यात्रा ही मुंडे साहेब यांच्यावर असलेले प्रेम आहे. ही मुंडे यांच्याविषयीची भावना आहे, असही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; हसन मुश्रीफ यांचा टोला

“…तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे”

आमचं ठरलंय! 2024 ला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही; संजय राऊतांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here