नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारनं राज्य सरकार सोबत चर्चा करावी. स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी., असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा, अशी मागणी विनायक राऊतांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी-
आता आम्ही त्यांच्यापुढे डोकं फोडून घ्यावं का?; अजित पवार संतापले
“2 टक्क्याच्या कंगणाला झाशीची राणी म्हणणारे भाजपचे चमचे आणि फडणवीस आता गप्प का?”
“शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?”
भर रस्त्यात शिवसैनिकांची पिस्तुल दाखवून दादागिरी?; इम्तियाज जलीलांनी व्हिडिओ केला ट्विट